आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MH-17: अपघातापूर्वी एका डच प्रवाशाने केले ट्विट, 7 अकांशी जोडला घातपाताचा संबध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलेशियन एअरलाइन्सच्या प्रवासी विमानावर युक्रेनमध्ये अतिरेक्यांनी क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात विमानातील 80 मुलांसह सर्व 295 प्रवासी ठार झाले. यापूर्वी क्वालालंपूरहून बीजिंगला जाणारे विमान बेपत्ता झाले होते. अनेक महिने शोधूनही विमानाचा किंवा त्यातील 240 प्रवाशांचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. त्‍या सर्वांना मृत घोषित करण्यात आले. आजपर्यंत विमानाचे अवशेषही सापडलेले नाहीत.
विशेष म्हणजे ते विमानही बोइंग 777 श्रेणीचेच होते. गुरुवारी मलेशियन एअरलाइन्सचे विमान एमएच -17 रशियन अतिरेक्यांनी क्षेपणास्त्र सोडून युक्रेनच्या सीमेवर पाडले होते. यात जवळपास सर्व प्रवासी मारले गेले.
या विमानात बसण्यापूर्वी एका डच यात्रेकरू पॅन कौरकडून एक फोटो अपलोड करण्यात आला होता. जर हे विमान गायब झाले तर असे दिसेल, असे गमतीने लिहिले होते. पॅनच्या मित्रांनी याचे वेबपेज तयार केले असून आपले दु:ख जाहीर केले आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा काय आहे ट्विट...