आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Transport Committee Charimanship Give To The Muslim Society

परिवहन समिती सभापतिपद मुस्लिम समाजास द्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिकेत आघाडीची सत्ता असून, राष्‍ट्रवादी काँग्रेसकडून उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती अशी दोन महत्त्वाची पदे दिली गेली. पण, काँग्रेसकडून मुस्लिम समाजास न्याय मिळालेला नाही. परिवहन समिती सभापतीपदी अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीस नेमावे, अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या तौफिक शेख यांनी केली आहे. यास समाजातील नऊ नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे.सभापती काँग्रेसचा होणार असून
12 मार्चला ही निवड होणार आहे.