आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२२८ झाडांची होणार कत्तल; पुनर्रोपण होते शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर ते तुळजापूर या रस्त्याचे चाैपदरीकरण करताना या मार्गावरील २२८ झाडांची तोड करावी लागणार अाहे. यासाठी उत्तर, दक्षिण तहसील कार्यालय आणि

वनविभागाची परवानगी घेतली. वृक्षतोडीपेक्षा चौपट-पाचपट झाडे लावण्यात येतील.” संतोषकुलकर्णी, तांत्रिकव्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
झाडांचे पुनर्रोपण करणे शक्य

-वड,पिंपळ यांसारख्या मोठ्या झाडांचे पुनर्रोपण शक्य आहे. याकरिता वनस्पती शास्त्रातील अभ्यासकांची मदत घेऊन झाडे तोडण्यापेक्षा त्यांना वाचवता येईल. पार्क

चौकात वडाच्या जुन्या झाडाचा पुनर्रोपण करण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. पाश्चात्य राष्ट्रात असे प्रयोग करण्यात येतात. रामेश्वरफुगारे, वनस्पतीअभ्यासक, सोलापूर
सोलापूर ते तुळजापूर मार्गाच्या चाैपदरीकरणमुळे या मार्गावरील २२८ झाडे तोडली जाणार आहेत. वृक्षतोडीकरता रीतसर परवानगी घेण्यात आली आहे. रस्त्याचे काम पूर्ण

झाल्यानंतर मक्तेदाराकडून एका झाडामागे चार ते पाच झाडे लावण्यात येणार आहे. मात्र, तोडण्यात येणाऱ्या झाडांना वाचवून त्यांचे पुनर्रोपण शक्य होते ,असे मत वनस्पती

तज्ज्ञांनी मांडले.