आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हुरहूर..चिंता.. अन् दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - बद्रिनाथ, केदारनाथ यात्रेसाठी गेलेल्यांच्या कुटुंबीयांची चिंता राज्यासह सोलापूर शहरातील काही घरांना लागून राहिली आहे. वृत्तवाहिन्यांवर सातत्याने दाखवणार्‍या महापुराच्या दृश्याने येथील कुटुंबीयाची चिंता, हुरहूर वाढवली. संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असतानाही संपर्क होत नसल्याने आशा-अपेक्षांच्या हिंदोळ्यावर कुटुंबीय होते. आता संपर्क होऊ लागल्यामुळे सर्वांना दिलासा मिळत आहे. उत्तराखंडात अडकलेल्या तसेच मृत्यूचे तांडव पाहणारे सोलापुरातील पर्यटक व त्यांची चिंता करणार्‍या कुटुंबीयांशी ‘दिव्य मराठी’ने साधलेला हा संवाद.