आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हस्ताक्षर दिन विशेष: हे आहेत की-बोर्डच्या जमान्यातील ‘अक्षरसम्राट’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सोलापूर- संगणकाच्या युगातही सुंदर अक्षरांचे महत्त्व कायम आहे. अलीकडे जवळपास प्रत्येकाच्या हाती मोबाइल, घरोघरी इंटरनेटचा वाढता वापर यामुळे लिखाणाची सवय कमी होत आहे. लिखाण कमी झाल्याचा परिणाम साहजिकच हस्ताक्षरांवर झाला आहे. इ-मेलची गती वाखाणण्याजोगी असली तरी हाताने लिहिलेल्या पत्रातील समाधान वगेळच असते. बुधवारी जागतिक हस्ताक्षर दिन आहे. त्यानिमित्त दिलीप डागा, अभिजित भडंगे यांच्या हस्ताक्षरांची ओळख.