Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | aurangabad-harsul-central-jail

हर्सूल कारागृहात प्रशिक्षण केंद

टीम दिव्य मराठी | Update - Jun 28, 2011, 02:33 AM IST

मध्यवर्ती कारागृह, हर्सूल येथे कैद्यांसाठी युवा विकास सेवाभावी संस्थेकडून संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले

  • aurangabad-harsul-central-jail

    औरंगाबाद - मध्यवर्ती कारागृह, हर्सूल येथे कैद्यांसाठी युवा विकास सेवाभावी संस्था, औरंगाबाद यांच्याकडून संगणक प्रशिक्षण केंद्र, काऊन्सिलिंग सेंटर, महिलांसाठी शिवणकाम प्रशिक्षण केंद्र व लहान मुला, मुलींसाठी अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात आले आहे. या उद्धघाटन प्रसंगी जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संगीतराव पाटील, सी.जी.एम, एस.व्ही.येरलागटा, हर्सूल मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक वैभव कांबळे उपस्थित होते. प्रयास संस्थेचे विकास कदम यांच्यासह युवा विकास सेवाभावी संस्थेचे कर्मचारी तसेच कारागृहातील कर्मचारी, शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Trending