नव्या वेळापत्रकानुसार कोकण / नव्या वेळापत्रकानुसार कोकण रेल्वे धावणार!

Agency

Jun 10,2011 02:01:10 PM IST

कणकवली: कोकण रेल्वे मार्गावरील बहुतेक गाड्यांच्या वेळापत्रकात शुक्रवारपासून (ता. 10) बदल करण्यात आला असून 31 आॅक्टोबरपर्यंत
कार्यान्वित राहणार आहे. पावसाळ्यात गाडयांचा वेग कमी होत असल्याने 10 जून ते 31 आॅक्टोबर या काळात कोकण रेल्वे नव्या वेळापत्रकानुसार धावते. सावंतसाडी ते दिवा ही पॅसेंजर गाडीची वेळे गेल्या काही दिवसांपूर्वीच बदलण्यात आली होती. कोकणकन्या, मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, पुणे एर्नाकुलम, पटना- वास्को एक्सप्र्रेस, गांधीधाम एक्सप्रेस, मत्स्यगंगा एक्सप्रेस, बिकानेर एक्सप्रेस आदी गाड्यांच्या वेळा पत्रकात बदल करण्यात आला आहे.

X
COMMENT