मेळघाट-ताडोबातील वाघ शिकाºयांच्या / मेळघाट-ताडोबातील वाघ शिकाºयांच्या निशाण्यावर

divya marathi

Jun 06,2011 01:51:39 AM IST

नागपूर: मेळघाट आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील वाघ हे शिका-यांच्या निशाण्यावर असल्याचे गुप्तहेर संस्थेने सांगितले आहे. याबाबत गुप्तहेर संस्थेने व्याघ्रप्रकल्पाच्या अधिका-यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, वन विभाग मान्सूनमध्ये प्रकल्पामधील प्राण्यांच्या सुरक्षेसाठी विशेष मोहीम हाती घेणार आहे. ताडोबा-मेळघाट प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वाघ आहेत. काही दिवसांपूर्वी व्याघ्रप्रकल्पाजवळ काही शिकारी आढळून आले होते. त्यानंतर गुप्तहेर संस्थांनी याबाबत व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकाºयांना वाघांच्या सुरक्षेसाठी सूचना केल्या आहेत.

X
COMMENT