सिंधुदुर्गमध्ये 45 हजार / सिंधुदुर्गमध्ये 45 हजार आधार कार्ड नोंदणी

Agency

Jun 09,2011 07:34:37 PM IST

रत्नागिरी: सिंधुदर्ग जिल्ह्यात आधार कार्ड नोंदणीत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 45 हजार आधार कार्ड नोंदणी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी विक्रमकुमार अरोरा यांनी दिली. 31 मार्च 2012 पर्यंत शंभर टक्के लोकांना आधार कार्ड दिले जाणार आहे, असेही अरोरा म्हणाले.

X
COMMENT