आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP President Rajnath Singh Reaches In Maha Kumbh 2013

'हर हर गंगे...' म्हणत राजनाथ सिंहानी लावली गंगेत डुबकी, पाहा खास फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलहाबादमध्ये पोहचलेले भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी आज (बुधवार) पवित्र संगमात स्नान केले. यावेळी राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाच्या चर्चेला पूर्ण विराम लावीत सांगितले की, पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय भाजपच्या संसदीय बोर्ड बैठकीत निश्चित करण्यात येईल.