आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Asked Not To Promote Films At The Maha Kumbh 2013 Mela

कुंभमेळ्यापासून दूर रहा; बॉलिवूडला सल्ला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद - बॉलिवूडमधील कलाकारांनी महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होऊ नये, अशी सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे. स्टार मंडळी दाखल झाली तर त्यांच्यामुळे गर्दी वाढून चेंगराचेंगरीसारख्या जीवघेण्या घटना होऊ शकतात. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन बॉलिवूडमधील कलाकारांनी येण्याचे टाळले पाहिजे, असे विभागीय आयुक्त देवेश चतुर्वेदी यांनी सांगितले. प्रोमोशनला इव्हेंट टाळण्याची सूचनाही त्यांच्याकडून करण्यात आली.