Home »Mahakumbh 2013 »News» Catherine Zeta-Jones May Visit To Kumbhamela 2013

कुंभमेळ्यात येण्यास कॅथरीन जेटा उत्सुक

वृत्तसंस्था | Jan 09, 2013, 15:42 PM IST

  • कुंभमेळ्यात येण्यास कॅथरीन जेटा उत्सुक
नवी दिल्ली- हॉलीवूड अभिनेत्री कॅथरीन जेटा जोन्स कुंभमेळ्यात येण्यास तसेच बॉलीवूडपटांमधून भूमिका साकारण्यास उत्सुक आहे.
एका मुलाखतीत ही इच्छा व्यक्त करताना या 43 वर्षीय अभिनेत्रीने अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रात रस असल्याने, बॉलीवूडपटात चांगली भूमिका साकारता येईल, असा विश्वास व्यक्त केला. कुंभमेळा हा आत्मा आणि दृष्टीसाठी खास अनुभव देणारा महामेळा असल्याची चर्चा मी ऐकून आहे. तो अनुभव घेण्यासाठी पती मायकल डग्लस आणि मुलांसह भारतात येण्याची इच्छा असल्याचे कॅथरीन हिने सांगितले.

Next Article

Recommended