आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यामध्ये 'डान्स फिव्हर'चा जबरदस्त तडका, पाहा खास फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आस्था आणि श्रद्धेच्या महाकुंभमेळ्यावर 'डान्स फिव्हर' हावी झाला आहे. श्रद्धाळू ते साधू-संत सर्वजण भक्तीमध्ये तल्लीन होऊन नाचत आहेत. काही आखाड्यांमध्ये प्रोफेशनल डान्सर आपला जलवा दाखवत आहेत. डान्सची जादू सर्वात जास्त कृष्ण भक्तीचा पर्याय मानणा-या इस्कॉन समुदायातील विदेशी भक्तांवर दिसून येत आहे.

अनेक विदेशी भक्त कुंभमेळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू बनले आहेत. आगामी काळात ड्रीम गर्ल हेमामालिनी कुंभमेळ्यात आपले नृत्य सादर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पाहा डान्स फिव्हरचे खास फोटो...