आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Star Facility Of Accommodation In Maha Kumbh 2013

PHOTOS : संगमावर घ्या फाईव्ह स्टार कल्पावासाचा आनंद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुमची महाकुंभमेळ्यात सहभागी होण्याची आणि गंगेच्या किनारी राहुटी थाटून महिनाभर कल्पावास करण्याची इच्छा असेल, तर एक चांगली बातमी आहे. यावेळी संगमावर तुम्ही विशेष सुविधांनी सज्ज असा फाईव्ह स्टार कल्पावास करू शकता,परंतु या फाईव्ह स्टार कल्पावासासाठी तुम्हाला खिसा थोडा रिकामा करावा लागेल.