आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाकुंभ : दुस-या पवित्र स्नानासाठी संगमावर दाखल झाले विदेशी भक्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद - महाकुंभ मेळ्यात पौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर देश-विदेशातून आलेल्या लक्षावधी भाविकांनी कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता संगमावर पवित्र स्नान केले. भल्या पहाटे अनेक भक्त कित्येक मैलांची पायपीट करत स्नानासाठी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर पोहोचले. पौष पोर्णिमेच्या दिवशीचे स्नान शाही स्नान नसल्यामुळे आखाड्यांच्या मानपान नाट्याशिवाय रविवारी हा उत्सव थाटात झाला.

पाहा दुस-या शाही स्नानाचे फोटो...