आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : देशी बाबाच्या विदेशी भक्तांनी घेतली 'हरित समाधी'

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वती नद्यांच्या संगमावर श्रद्धेचा पूर वाहत आहे, तर दुसरीकडे प्रयागच्या या धर्म नगरामध्ये सामाजिक कार्यही उत्साहात पूर्ण केले जात आहेत. पर्यावरण संरक्षणासाठी आता साधू-संतानी पुढाकार घेतला आहे. संगमावर पोहचलेले एक महात्मा गंगेला प्रदूषणापासून दूर ठेवण्यासाठी आणि या नदीला 'ग्रीन कुंभ'चा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जल संरक्षण आणि गंगेच्या निर्मळ प्रवाहासाठी संगमावर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या देशी बाबाच्या विदेशी भक्तांनी पर्यावरण जागृतीसाठी 'हरित समाधी' घेतली आहे.

यांच्या संकल्पामध्ये सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी.एल. जोशी सहभागी झाले होते.

फोटोंमध्ये पाहा हरित समाधी...