आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छायाचित्रांच्या माध्यमातून करा कुंभमेळ्याची सैर, पाहा अद्‍भुत नजारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाकुंभमेळा भक्तिमय वातावरणात रंगून गेला आहे. देश-विदेशातून मोठ्या संख्येने लोक या मेळ्यात सहभागी होण्यासाठी येत आहेत. संगमात डुबकी लाऊन स्वतःला धन्य समजत आहेत. प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी यावेळी विभिन्न रंग पहावयास मिळत आहेत. विविध साधू-संत व विदेशी भक्तांचा उत्साह पाहून मन प्रसन्न होत आहे.
छायाचित्रांच्या माध्यमातून करा कुंभमेळ्याची सैर...