आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापौष पौर्णिमेच्या मुहूर्तावर अलाबादमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर देश विदेशातील लाख भाविकांनी स्नान केले. महिनाभरासाठी मुक्कामी आलेल्या जवळपास दहा लाख लोकांनी स्नान करून गंगेच्या किना-यावर कल्पावासास प्रारंभ केला आहे. माघ पौर्णिमेपर्यंत हा कल्पावास चालणार आहे. कल्पवासी दिवसातून तीन वेळा गंगेत स्नान करतात आणि दिवसातून फक्त एकदाच जेवतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.