आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahakumbh 2013 Pandavas Was Also Kalpvash In Kumbh

महाकुंभ विशेष : अज्ञातवासाच्या दरम्यान पांडवानी केला होता कल्पावास

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पौष पौर्णिमेच्या दिवशी कल्पावासास प्रारंभ होतो. अनेक भाविक गंगेच्या किनारी राहुटी थाटून महिनाभर कल्पावास करतात. कल्पवासी दिवसातून तीन वेळा गंगेत स्नान करतात आणि दिवसातून फक्त एकदाच जेवतात. कल्पावास आरोग्याच्या दृष्टीने पोषक असल्याचे देश-विदेशातील नऊ विद्यापीठांनी केलेल्या अध्ययनात आढळून आले आहे. संगमावर कुंभ 12 वर्षांनी एकदा भरतो, कल्पावास मात्र दरवर्षी केला जातो. श्रीकृष्णाच्या आज्ञेने पांडवानी आई कुंती व द्रौपदीसोबत एक महिना संगमावर कल्पावास केला होता.

पुढील फोटोंमध्ये पाहा कल्पावासासाठी गंगेच्या किनारी भाविकांनी तयार केलेल्या राहुट्या...