आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Than Hundred Year Old Monk Came In Mahakumbh 2013

PHOTOS: महाकुंभमध्ये पोहचले 133 वर्षांचे बर्फानी बाबा...

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलाहाबाद- महाकुंभमध्ये राजनांद गावातून आलेले कायाकल्पी संत बर्फानी बाबा 133 वर्षांचे आहेत. यामुळे हे संत बाबा महाकुंभमध्ये सर्वांधिक वयाचे संत ठरले आहेत. बर्फानी बाबांचे भक्त आणि शिष्य यांच्या म्हणण्यानुसार, बर्फानी बाबांनी आतापर्यंत दोनवेळा आपले शरीर बदलले आहे. एकवेळा त्यांनी शरीराचा त्याग करीत दुस-या मृत शरीरात प्रवेश केला आहे.
बर्फानी बाबांविषयी अधिक वाचण्यासाठी पुढे क्लिक करा....