आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यात \'गजोधर भैय्याने\' लावली हजेरी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलहाबाद येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी बॉलिवूड कलाकारांची हजेरी लागत आहे. यामध्येच हास्यसम्राट राजू श्रीवास्तवने कुंभमेळ्यात हजेरी लावली. यावेळी नावेत बसून राजू जवळपास एक तास संगमात फिरला. राजूने संगमात स्नानही केले.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, राजू आणि अलाहाबादचा संबंध...