आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतलावरील सर्वात मोठ्या महाकुंभमेळ्यात फॅशनचा जलवा, पाहा खास फोटो

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलहाबाद - भूतलावरील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव समजण्यात येणार्‍या महाकुंभमेळ्यात मोठ्या संख्येने देशी-विदेशी श्रद्धाळू आणि साधू-संत सहभागी होत आहेत. श्री श्री रविशंकर, पायलट बाबा, रशियन बाबा आणि ऑस्ट्रेलियन बाबासारखे अनेक संत व हजारो विदेशी भक्त महाकुंभमेळ्यासाठी एकत्रित झाले आहेत. आश्रमात राहणारे विदेशी भक्त देशी शैलीत जीवनाचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर मजा-मस्तीही करताना दिसत आहेत.

हा महाकुंभ आपल्या या खास विशेषतेमुळे जगप्रसिद्ध होत आहे. यामध्ये आस्था आणि आधुनिकतेचा अनोखा संगम दिसत आहे. लोकांच्या राहणीमानात आणि पोशाख परिधान करण्याच्या पद्धतीत आधुनिकता दिसून येत आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा महाकुंभमधील फॅशनचा जलवा...