आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saint Came In Dress Of Lord Krishna In Mahakumbh 2013

PHOTOS : कलियुगात बाईकवर स्वार होऊन आले श्रीकृष्ण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुंभमेळ्यात श्रीकृष्णाचे रूप धारण करून उज्जैनवरून आलेले एक बाबा लोकांचे खास आकर्षण केंद्र बनले आहेत. रंगीबेरंगी पोशाख, डोक्यावर पाच किलो वजनाची पगडी आणि गळ्यामध्ये मोत्यांच्या डझनभर माळा घातलेले हे बाबा बाईकवर स्वार होऊन आपल्या खास शैलीत बासरी वाजवत कुंभमेळ्यात फिरत आहेत.

पाहा खास फोटो....