आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यातील पहिल्या शाही स्नानासाठी पोहोचली शिल्पा शेट्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद - गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर सोमवारी मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर महाकुंभ पर्वाला सुरुवात झाली. संगमावर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने संगमावर स्नान केले. स्वामी चिदानंद सरस्वती यांच्या विशेष पूजा कार्यक्रमात शिल्पा सहभागी झाली. त्यानंतर नैनी घाटावर विशेष पूजाही शिल्पाने केली.