आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Naga Sadhu Watery Grave Completed Last Wish Mahakumbh 2013

RARE PICS : नागा साधूला जलसमाधी, पूर्ण केली शेवटची इच्छा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगा फक्त भक्तांचे कल्याण करणारी नदी नसून मोक्षदायनीसुद्धा आहे. कुटुंबियांना मोक्ष प्राप्तीसाठी भगीरथाने गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी तपस्या केली. याच कारणामुळे लोक मृत्युनंतर मुक्तीसाठी गंगेत विसर्जित होण्याची इच्छा बाळगतात. स्वर्ग प्राप्तीसाठी कुंभमेळ्यात एका नागा साधूला गंगेत जलसमाधी देण्यात आली.