आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unique Combination Of Modernity And Faith In Maha Kumbh

महाकुंभमेळ्यात आधुनिकता आणि श्रद्धेचा अनोखा \'संगम\', पाहा खास फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी सोमवारपासून सुरू झालेल्या कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविकांनी गर्दी केली होती. हा कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव ठरला आहे. पहिल्या शाही स्नानामध्ये नागा संन्याशी, महामंडळेश्वर, साधू-संतांसाहित लाखो लोकांनी संगमात डुबकी लावली.

फोटोंमध्ये पाहा आस्था आणि आधुनिकतेचा अनोखा संगम...