आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळ्यात विदेशी भक्तांची भरली देशी पाठशाळा, पाहा खास फोटो

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निरोगी शरीरासाठी योगा महत्वपूर्ण साधना आहे. योगासनाचा प्रभाव एवढा वाढला आहे की, पाश्चिमात्य लोकही योगासानाकडे आकर्षित झाले आहेत. अलाहाबादच्या संगमावर कुंभमेळ्यासाठी पोहोचलेले विदेशी लोक संपूर्णपणे भारतीय सभ्यता व संकृतीमध्ये रंगून गेले आहेत. योगा हा त्यांच्या दिनचर्येचा प्रमुख हिस्सा झाला आहे. (छायाचित्रकार - श्‍याम )
पुढील फोटोंमध्ये पाहा वेदिशी भक्तांचा योगा....