आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभमेळा : शाही स्नानासाठी परदेशी महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद - गंगा, यमुना आणि लुप्त झालेल्या सरस्वतीच्या संगमावर पवित्र स्नानासाठी सोमवारपासून सुरू झालेल्या कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविकांनी गर्दी केली होती. हा कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव ठरला आहे.