Home »Mahakumbh 2013 »Religion News» How Many Tilaks To Apply By Sages..Mahakumbh 2013

जाणून घ्या साधू-संत कोणकोणत्या प्रकारे टिळा लावतात

धर्म डेस्क. उज्जैन | Jan 09, 2013, 18:10 PM IST

कपाळावर टिळा लावणे ही हिंदू धर्मातील महत्वाची परंपरा आहे. आपल्याला टिळा लावण्याचे फार थोडे प्रकार माहित आहेत. साधू-संत जवळपास ८० प्रकारे टिळा लावतात. या सर्वांमध्ये वैष्णव साधू ६४ प्रकारे टिळा लावतात. हिंदू धर्मातील सर्व संप्रदायाचे साधू-संत वेगवेगळ्या प्रकारे टिळा लावतात. जाणून घ्या, टिळा लावण्याचे किती प्रकार आहेत? सनातन धर्मामध्ये शैव, शाक्त, वैष्णव आणि अन्य संप्रदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारे टिळा लावला जातो.

Next Article

Recommended