Home »Mahakumbh 2013 »Religion News» Not Easy To Become A Saint, Discounts Are Good - Nice As Sweat..Mahakumbh 2013

PHOTOS : साधू-संत बनणे सोपे नाही, भल्या-भल्यांना फूटतो घाम...

दिव्य मराठी वेब टीम | Jan 05, 2013, 16:42 PM IST

काही लोक साधू-संतांना पाहून म्हणतात, यांना जगाचे काय करायचे आहे? कशाला नुसती उठाठेव करतात. साधू बनणे म्हणजे खूप सोपे व रिकामटेकड्याचे काम आहे, असे समज-गैरसमज असतात. मात्र, सत्यात हे खरे नसून, साधू आणि संन्यासी बनणे इतके कठीण काम आहे की भल्याभल्याचा तिथो घाम निघतो. नागा साधू बनण्याची प्रक्रिया सोपी नाही. इतके कठोर नियम-कायदे आणि शिस्त पाळवी लागते की तुमचे आयुष्य सामान्य राहूच शकत नाही. लष्कराच्या प्रशिक्षणापेक्षाही जबरदस्त प्रशिक्षण नागा साधूंना दिले जाते. त्यांना धर्माचे रक्षक आणि योद्धा म्हटले जाते.
तर पाहूया, एक सामान्य व्यक्ती ते नागा साधू बनण्यापर्यंतचा प्रवास किती कठीण व संघर्षपूर्ण असतो. खरे तर प्रत्येक आखाड्याचे काही नियम असतात. दीक्षा घेताना काही कडक कायदे पाळावे लागतात.

तर पाहूया नागा साधू बनण्याकरिता काय- काय दिव्य पार पाडावे लागते... पुढे क्लिक करा...

Next Article

Recommended