आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exclusive Photos Of Marathi Literary Meet In Ghuman Punjab

घुमान साहित्य संमेलनः Exclusive 64 फोटोंमध्ये बघा कसा राहिला पहिला दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घुमान (पंजाब)- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन काल सायंकाळी झाले. त्यापूर्वी ग्रंथदिंडी काढण्यात आली. यात मराठी संस्कृती आणि परंपरा दिसल्या. यावेळी मराठी पारंपरिक वेशातील कलावंत लक्ष वेधून घेत होते. या दिंडीच्या रुपाने पंजाबच्या मातीत मराठी संस्कृती दिसून येत होती. त्यानंतर काही काळाने साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यावेळी मराठी नेतेमंडळी, साहित्य रसिक आणि पंजाबी लोकांची विशेष उपस्थिती होती. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यालाही रसिकांची पसंती लाभली. आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय, साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवसाचे निवडक 64 फोटो. यातून तुम्हाला पहिला दिवस कसा राहिला, याचा अनुभव मिळेल.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, अनुभवा घुमान साहित्य संमेलन... हे Exclusive फोटो क्षणात तुम्हाला पंजाबच्या वातावरणात नेतील... येथील दरवळ पंजाबी आणि मराठी संस्कृतीचा अनोखा मिलाफ घडवून आणेल.... हे फोटो इतरांनाही शेअर करायला विसरु नका...