आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुमान साहित्य संमेलनात दासू वैद्य यांनी \'स्ट्रीट पोल\' ही कविता सादर केली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घुमान: अखिल भारतीय साहित्य संमेलनात निमंत्रित कवींसाठी आयोजित कवी संमेलनात रविवारी विविध कविंनी आपल्या रचना सादर केल्या. औरंगाबादचे दासू वैद्य यांनीही या सोहळ्यात आपली एक रचना सादर केली.
'स्ट्रीट पोल म्हणजे रस्त्यावरचा खांब' नावाची कविता दासूंनी सादर केली. या कवितेत दासू वैद्य यांनी विविध राजकीय पक्ष किंवा संघटनांच्या झेंड्यांच्या ओझ्याने वाकत चाललेल्या रस्त्यावरील खांबाची व्यथा मांडत सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर प्रहार केला.

पाहा, या कवी संमेलनाचे काही निवडक फोटो पुढील स्लाईडवर...