आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar Told One Funny Incident In Ghuman Sahitya Samenlan

साहित्य संमेलन : पचमढीचे अग्रीमेंट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घुमान - शरद पवार यांची देशातील सर्वच नेते मंडळींशी मैत्री आहे. तसेच पवार यांचे संवादकौशल्य चांगलेच परिचयाचे असल्याचा किस्सा याप्रसंगी पवार यांनी सांगितला. पंजाबमधील ‘काळ्या कालखंडा’मध्ये विद्यमान मुख्यमंत्री बादल यांच्यासह संत लोंगोवाल आदी मंडळी पचमढी येथील तुरुंगात असताना त्यांच्याशी चर्चा करून पंजाब समस्येवर मार्ग काढण्याची जबाबदारी पवार यांच्याकडे होती. ‘ती मी यथाशक्ती यशस्वी पार पाडली’ असा सूचक उल्लेख पवार यांनी करताच प्रेक्षागृहात खसखस पिकली.