आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली बलात्काराचीही राजधानी, मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रही क्राईममध्ये आघाडीवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्ली आता बलात्काराची राजधानी म्हणून पुढे आली आहे. येथे महिलांच्या इज्जतीची कोणतीही किंमत केली जात नाही. गतवर्षी दिल्लीत सर्वाधिक बलात्कार, रेपच्या केसेस पुढे आल्या आहेत. दिल्ली पाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी संबोधले जात असलेल्या मुंबईचा क्रमांक लागतो. एनसीआरबीच्या ताज्या आकडेवाडीनुसार, 2011 मध्ये दिल्लीत सर्वाधिक 568 रेपचे गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईत ही संख्या 218 इतकी आहे.
2007 ते 2011 या काळात रेपच्या घटनेबाबत दिल्ली नंबर एक राहिला आहे. त्यापाठोपाठ मुंबई, भोपाळ, पुणे आणि जयपूरचा क्रमांक लागत आहे.
राज्यांचा विचार केला असता मध्य प्रदेशमध्ये सर्वांधिक म्हणजे 15, 275 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर पश्चिम बंगाल (11,427), यूपी (8,834) आणि आसाम (8,060) यांचा क्रमांक लागला आहे. रेपबाबत 7,703 गुन्हे दाखल झालेला महाराष्‍ट्र या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
लव, सेक्स, मर्डर : बेंगळुरु किलर सिटी, ५ महिन्यात ३८ महिलांच्या हत्या
....तर ल्यूकने माझ्यावर रेप केला असता : जोहल
गॅंग रेप आणि इमरती देवी हत्याकांड: सर्व आरोपी अटकेत