आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रजासत्ताक दिनाची तयारी, बीएसएफचे डेअरडेव्हिल्स

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली - राजधानी नवी दिल्लीत 63 व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमात सादर होणा-या कवायतींचा सराव सुरू आहे. जवानांच्या वेगवेगळ्या तुकड्या आकर्षक व धाडसी प्रात्यक्षिके करत आहेत. बीएसएफच्या जवानांनी सोमवारी अशीच चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.