आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

26 जानेवारीचे 26 छायाचित्रे: जगाने पाहिली भारताची ताकद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारताने रविवार 26 जानेवारी रोजी 64 वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर शानदार संचलन करण्‍यात आले. या संचलनामुळे संपूर्ण जगाला देशाची सांस्‍कृतिक आणि संरक्षण क्षेत्रातील ताकद पाहण्‍यास मिळाली. ज्‍यांना हे संचलन टीव्‍हीवर किंवा प्रत्‍यक्षात पाहणे शक्‍य झाले नाही त्‍यांच्‍यासाठी दिव्‍य मराठी डॉट कॉमने आणली आहे ही खास भेट.

26 जानेवारीचे 26 खास फोटो पाहण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करा...