आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 वीच्‍या परीक्षेत प्रश्‍न: दिवानी खटला काय आहे? दोन विद्यार्थ्‍यांनी अशी लिहीली उत्‍तरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमध्‍ये इयत्‍ता आठवीच्‍या बोर्डाच्‍या परीक्षेत सोशल सायंन्‍सच्‍या पेपरमध्‍ये 'दिवानी मामले क्या होते हैं?' (दिवानी खटला म्‍हणजे काय?) असा प्रश्‍न विचारण्‍यात आला. मुलांनी असे काही उत्‍तरे लिहीली की जे वाचून आपल्‍याला हसू आवरणार नाही.
विद्यार्थ्‍यांनी अशी लिहीली उत्‍तरे..
'दीवानी मामला सिर्फ समय की बर्बादी है। किसी भी युवक को दीवानी मामले में नहीं पड़ना चाहिए। दीवानी मामले के पीछे जाने में मृत्यु भी हो सकती है। यह कानूनन अपराध है।'
दुस-या विद्यार्थ्‍यांनी लिहीले..
दुस-या एका विद्यार्थ्‍याने पहिल्‍याची कॉपी करून उत्‍तर लिहीण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र तो पूर्ण उत्‍तर लिहू शकला नाही. त्‍याने केवळ एवढेच लिहीले- 'दीवानी मामले वे हैं, जिनमें कोई लड़का किसी लड़की के प्यार में पागल हो जाता है।'
काय आहे दिवानी खटला?
- न्‍यायालयात दोन प्रकारचे खटले चालतात.
- एक गुन्‍ह्याशी संबंधित खटला आणि दुसरा जमिनीशी संबंधित वादाचा खटला.
- जमिनीच्‍या खटल्‍याला दिवानी खटला असे म्‍हणतात.
- तर, गुन्हेगारीच्‍या केसला फौजदारी खटला म्‍हणतात.
फोटो: संजीव
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, विद्यार्थ्‍यांनी अशी लिहीली उत्‍तरे..