आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अगम कुआं: सम्राट अशोकने या विहिरीत हत्‍या करून टाकले होते भावांचे प्रेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील प्रत्‍येक राज्‍याला इतिहास असतो. असाच काहीसा वेगळा इतिहास बिहार राज्‍याला आहे. या राज्‍यात सम्राट अशोकच्‍या काळातील काही वास्‍तू आजही बिहारच्‍या सौंदर्यात भर टाकत आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला बिहारमधील सम्राट अशोकच्‍या काळातील एका विहिरीची माहिती देणार आहोत.
इ.स. पूर्व 273- 232 दरम्‍यान ही विहीर सम्राट अशोकने खोदली होती. कैद्यांची हत्‍या करून त्‍यांची प्रेत या विहिरीत टाकली जात. सम्राट अशोकने 'राजा' होण्‍यासाठी 99 भावांची हत्‍या करून या विहिरीत त्‍यांची प्रेत टाकेली होती असे म्‍हटले जाते. या विहिरीची खोली 61 फुट आहे. पाताळापर्यंत खोल असलेली विहिर म्‍हणून या विहिरीला अशोकाच्‍या काळात ओळखले जात असे.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या कोणी लावला या विहिरीचा शोधा...