आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bihar News Patna Bihar One Station Train Stops Only Fifteen Days Year

एक असे रेल्‍वेस्‍टेशन जेथे वर्षातून केवळ 15‍ दिवसच थांबते ट्रेन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गया-मुगलसराय रेल्‍व विभागांर्तगत येणा-या अनुग्रह नारायण रोड घाट स्‍टेशनवर वर्षातून फक्‍त 15 दिवस रेल्‍वे थांबते. देशभरातील लोक आपल्‍या पुर्वजांना मोक्ष प्राप्‍ती होण्‍यासाठी 'पुनपनु' नदीमध्‍ये पितृपक्षात पिंडदान करण्‍यासाठी येतात. पितृपक्ष सोडला तर इतर काळात मात्र या स्‍टेशनावर कधी रेल्‍वे थांबल्‍याचे कुणाला आठवत नाही.
पिंडदान करण्‍यासाठी प्रसिद्ध ठिकाण-
परमेश्वराने पृथ्‍वीवर अवतार घेतल्‍यानंतर आपल्‍या पुर्वजांना मोक्ष प्राप्‍त व्‍हावा यासाठी पिंडदान केले होते. तेव्‍हापासून देशभरातील हिंदू पुर्वजांना मोक्ष प्राप्‍त होण्‍यासाठी ये‍‍थे येतात.
वर्षभर दिसत नाही चिटपाखरू-
या स्‍टेशवर तिकीट काउंटर आहे. प्रवाशांसाठी लागणा-या सर्व सुविधा आहेत. मात्र या स्‍टेशवर 'पीत्रपक्षा'त कर्मचारी दाखल होतात. पितृपक्षाचा पंधरवाडा सोडला तर वर्षभर या भागात कुणी फिरकत नाही.
कोटीच्‍या धर्मशाळेची आवकळा-
पिंडदान करण्‍यासाठी येणा-या लोकांना थांबण्‍यासाठी कलकत्‍त्याच्‍या सेठ सुरजमल बडजात्‍या नावाच्‍या व्‍यक्‍तीने काही वर्षापूर्वी तीन एकर कार्यक्षेत्रामध्‍ये एक धर्मशाळा बांधली. या धर्मशाळेकडे दुर्लक्ष झाल्‍यामुळे आवकळा आली आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा अनु्ग्रह नारायण रोड 'रेल्‍वेटेशन'ची छायाचित्रे...