आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारचे \'छोटे सरकार\' अनंतसिंह यांना अटक, जाणून घ्या कसे झाले बाहुबली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- छोटे सरकार या नावाने ओळखले जाणारे बाहुबली आमदार अनंतसिंह यांना अटक करण्यात आल्याने बिहारमधील राजकीय वातावरण तापले आहे. मर्सडीज कार, आलिशान बग्गीपासून आलिशान हॉटेल्सचे अनंतसिंह मालक आहेत. त्यांना हत्या आणि अपहरण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेडला राम राम ठोकला आहे.
नऊ वर्षांच्या वयात तुरुंगवास
अनंतसिंह यांना चार भाऊ आहेत. त्यांचे बालपण अत्यंत विदारक होते. शाळेत जाण्याच्या वयात त्यांना तुरुंगात जावे लागले होते. एका प्रकरणात नाव आल्याने नऊ वर्षांचे असताना अनंतसिंह यांना तुरुंगात जावे लागले होते.
पुढील स्लाईडवर वाचा, अनंतसिंह कसे आहेत जनतेसाठी हिरो....