आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: महिमा चौधरीने रवी किशनसोबत दांडिया नाईटमध्ये असे लावले नटखट ठुमके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा (बिहार)- बॉलिवूडची कोरियोग्राफर सरोज खान आणि भोजपूरी चित्रपटांची आयटम गर्ल या नुकत्याच दांडिया नाईट कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. त्यानंतर आता भोजपुरी चित्रपटांचा सुपरस्टार रवी किशन, अभिनेत्री महिमा चौधरी, भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव या दांडिया नाईटमध्ये सहभागी झाले आहेत.

गरबा-दांडियाचा मौसम आता संपला आहे. गुजरातसह भारतातील अनेक मोठ्या-लहान शहरांमध्ये गेल्या काही दिवसांत दांडियाची धूम दिसून आली. या कार्यक्रमांना बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावून लोकांना आकर्षित करून घेतले. पाटण्यातही दांडिया नाईट कार्यक्रमात महिमा चौधरीने हजेरी लावून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. तिला बघण्यासाठी यावेळी तिच्या फॅन्सनी मोठी गर्दी केली होती.

पाटण्यातील दांडिया नाईटमध्ये रवी किशनसोबत महिमाने कसे लावले ठुमके, बघा पुढील स्लाईडवर