आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध रॅकेट चालवण्‍यासाठी तो बनला महिला, जाणून घ्‍या या सुंदर फोटोमागील सत्‍य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा- बिहारच्‍या पाटणामध्‍ये एक पुरूष महिला बनून अवैध धंदे करत असल्‍याचे समोर आले आहे. तुम्‍हाला हा फोटो एका सुंदर महिलेचा वाटेल पण या मागील सत्‍य काही वेगळेच आहे. ही महिला नव्‍हे तर, अविनाशकुमार नावाचा पुरूष आहे. या पुरूषाने केलेल्‍या कारनाम्‍यांमुळे पोलिसही गोंधळून गेले आहेत. पोलिसांना गुप्‍तहेराकडून अविनाशचा फोटो मिळाला होता. पोलिसांना माहिती मिळाली होती की, हा पुरूष महिला बनून रॅकेट चालवतो.
का घेतो महिलेचे रूप..
- अविनाश हा महिलेचे रुप घेऊन मद्य तस्‍करीचे काम करत होता.
- तो मोनिका बनून शहरात कित्‍येक रॅकेट चालवत होता.
- बोगस ओळखपत्र, आधार कार्डही तो तयार करत असायचा.
- बिहारच्‍या सुल्तानगंज पोलिसांनी शुक्रवारी त्‍याच्‍या ऑफिसवर छापेमारी करून त्‍याला अटक केली.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अविनाशचे महिलेच्‍या रुपातील फोटो व पोलिसांनी जप्‍त केलेले साहित्‍य..
बातम्या आणखी आहेत...