आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 महिन्यांपासून कोठडीत आहे देव, सोडण्यासाठी भक्तांनी उठवला आवाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील टीकापट्टी पोलिस स्टेसनमध्ये राम, सीता आणि हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. ज्यामुळे ग्रामस्थ नाराज आहेत. या मूर्ती पुन्हा मंदिरात ठेवण्यात यावा यासाठी भक्तांनी पूर्णियाचे एसपी निशांत तिवारीची भेट घेतली. चोरीला गेल्या होत्या मूर्त्या...

- 11 एप्रिल 2017 ला टीकापट्टी येथील एका प्राचीन ठाकुरबाडीमधून लाखो रुपयांच्या अष्टधादुच्या चार मूर्त्या चोरीला गेल्या होत्या.
- 27 एप्रिलला एक मूर्ति सिलिगुडीमध्ये सापडली. परंतु दुर्लंक्षामुळे ती तिथेच आहे. 
- तीन मूर्त्या टीकापट्टीच्या स्टेशनमध्ये आहेत. ज्यामुळे ग्रामस्थांचा अक्रोश सुरु आहे.
- ग्रामस्थ संतोष कुमार सांगतात की, पोलीसांच्या दुर्लंक्षामुळे देवाच्या मुर्त्या अजूनही मुक्त झालेल्या नाहीत. यामुळे मूर्त्यांची पूजा होऊ शकत नाही. ज्यामुळे लोकांमध्ये आक्रोश आहे.
एसपीने सांगितले की, कोर्टात विनंती करु
- ग्रामस्थांची आस्थापाहून एसपी निशांत तिवारी यांनी हे प्रकरण सिरियस घेतलेय.
- लवकरच या मुर्ती मंदिरात स्थापन करण्यासाठी प्रयत्न करु.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...