आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या IPS ने पकडले होते बाहुबली नेत्याला, या प्रसंगी झाली बदली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार)- येथील बाहुबली आमदार अनंतसिंह यांना तुरुंगात आयपीएस अधिकारी विकास वैभाव यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. पण त्यांचा मोलाची मदत झाली जितेंद्र राणा यांची. त्यांनी आधीच याची योजना तयार करुन ठेवली होती. अनंतसिंह यांच्या दबावामुळे जितेंद्र राणा याची बदली झाली. पण राणा यांनी दाखवून दिले, की कायद्यापेक्षा कुणी मोठे नाही.
आम्ही तुम्हाला पाटण्याचे आयपीएस अधिकारी जितेंद्र राणा यांची माहिती देणार आहोत. राणा यांनीच अनंतसिंह यांच्या अटकेचा वॉरंट काढला होता. पण अटकेच्या एक दिवस आधी त्यांची बदली चंपारण जिल्ह्यात करण्यात आली.
आंदोलकांना नियंत्रीत करण्यासाठी हातात घेतली AK 47
पाटण्यात एकदा उग्र आंदोलन करण्यात आले होते. यावेळी संपत्तीचे मोठे नुकसान करण्यात आले होते. आंदोलक पोलिसांना जुमानत नव्हते. त्यावर जितेंद्र राणा बरेच चिडले होते. त्यांनी चक्क हातात AK 47 घेऊन आंदोलन थांबविले होते.
दिल्लीतून झाले शिक्षण
जितेंद्र राणा यांनी दिल्लीच्या स्टिफन्स कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. जवाहरलाल नेहरु विद्यापिठातून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, जितेंद्र राणा यांची निवड फोटो.... असे आहे त्यांचे कुटुंब...