आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्‍या या महिला अध्‍यक्षाने माजी मंत्र्याच्‍या whats app वर पाठवला अश्‍लील फोटो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी कॉंग्रेस महिला जिलाध्यक्ष मंजीत आनंद. - Divya Marathi
माजी कॉंग्रेस महिला जिलाध्यक्ष मंजीत आनंद.
पाटणा- झारखंडमध्‍ये जमशेदपूरच्‍या कॉंग्रेस महिला जिल्‍हाध्‍यक्ष मंजीत आनंद यांना त्‍यांच्‍या पदावरुन हटवण्‍यात आले आहे. प्रदेश कॉंग्रेसचे सीनियर नेते आणि माजी मंत्री दुलाल भुईयां यांना व्‍हॉट्सअॅपव्‍दारे अश्लील फोटो पाठवण्‍याचा आरोप मंजीत यांच्‍यावर आहे. त्‍यांनी दुलालला मॅसेज केला होता. प्रदेश कॉंग्रेसच्‍या महिला अध्‍यक्ष आभा सिन्हा यांनी त्‍यांच्‍याविरोधात हा निर्णय घेतला आहे. फोटो व्‍हायरल झाल्‍यावर कारवाई..
- मंजीत यांनी 10 जूनला दुलाल यांच्‍या नावाच्‍या व्‍हॉट्सअॅप ग्रुपवर अश्लील फोटो शेयर केला.
- 10 मिनटात हा फोटो कॉंग्रेसच्‍या जिल्‍हा आणि प्रदेश नेत्‍यांपर्यंत पोहोचला.
- फोटो व्‍हायरल झाल्‍यापासून मंजीत कुणाच्‍याही संपर्कात नाहीत. त्‍या फोनही उचलत नाहीत.
मंजीत यांच्‍या फोनवरुन पाठवण्‍यात आला फोटो..
- कारवाईत आभा सिन्‍हा यांनी म्‍हटले, मंजीतवर अश्लील फोटो पाठवण्‍याचा आरोप आहे.
- सूचना मिळाल्‍यावर या प्रकरणाची चौकशी करण्‍यात आल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या.
- चौकशीत फोटो मंजीत यांच्‍या मोबाइलवरुन पाठवण्‍यात आल्‍याचे समोर आले.
- त्‍यानंतर 10 जूनला रात्री 9 वाजता मंजीत यांना पदावरुन काढून टाकण्‍यात आले.
दुलाल म्‍हणाले?
- ''माझ्या नावाने एक व्‍हॉट्सअॅप ग्रुप सुरू आहे.''
- ''या ग्रुपमध्‍ये एक अश्लील फोटो आला, याची सूचना मी पार्टीच्‍या वरीष्‍ठ नेत्‍यांना दिली होती.''
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, दुलाल आणि मंजीत यांचे फाेटो..