आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:15 लाख बक्षिस ठेवलेल्या नक्षलीने स्वतःलाच केले सरेंडर; मुलांना शिकवायचा हत्याकांडचा पाठ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 लाख बक्षीस ठेवलेल्या नक्षलीने स्वतःला पोलिसांच्या हवाले केले आहे. या नक्षलीचे नाव नकुल यादव असे आहे. माहितीच्या आधारे नकुल हा खूपच खतरनाक नक्षली मानला जातो. हा नक्षली मुलांना हत्याकांडाचे पाठ शिकवत असायचा. याचे नक्षली बनण्याचे कारण म्हणजे त्याचे नातेवाईक त्यांनी सांगितले. 

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा, मुलांना शिकवायचा हत्याकांडचा पाठ..
बातम्या आणखी आहेत...