आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटण्यात संभावना सेठसोबत न्यू इअर सेलिब्रेशन, भोजपुरी अॅक्टर्सही खुप झिंगले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा (बिहार)- नवीन वर्षाचे स्वागत आणि जुन्या वर्षाची विदाई बिहारच्या राजधानीत दिसून आली. बुधवारी सकाळीपासूनच नवीन वर्षाचा जल्लोष दिसून येत होता. विशेष म्हणजे हवामानानेही साथ दिली.
दिवसभर शहरातील मॉल्स, चित्रपटगृहे आणि पार्कमध्ये मोठी गर्दी होती. यावेळी काही ठिकाणी बाय बाय 2014 चे दुःख तर काही ठिकाणी वेलकम 2015 चा जल्लोष डोळ्यांत भरणारा होता. सायंकाळ झाल्यावर जल्लोषाला उधाण आले. काही घरांच्या छतावर तरुणाई डीजेच्या तालावर डान्स करताना दिसून येत होती.
शहरातील हॉटेल्स, मॉल्स आणि पबमध्ये डीजे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. त्यात बॉलिवूडसह भोजपुरी अॅक्टर्सनी ठुमके लावले.
पुढील स्लाईडवर बघा, बिहारच्या राजधानातील नवीन वर्षाचा जल्लोष.... सादरीकरण करणारे कलाकार