Home »National »Bihar» Police-Arrested-Eight-Girls-And-Six-Boys-For-Raid-Hotel

VIDEO :सेक्स रॅकेटवर छापा, ८ तरुणी आणि ६ तरुणांना पोलिसांनी केले अटक

बिहार राज्यातील पटना शहरामध्ये एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून घटना उघडकीस आणली. या छापत ८ तरुणी आणि ६ तरुणांना अटक केली आहे.

दिव्य मराठी वेब टीम | Apr 15, 2017, 15:51 PM IST

बिहार राज्यातील पटना शहरामध्ये एका हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा टाकून घटना उघडकीस आणली. या छापत ८ तरुणी आणि ६ तरुणांना अटक केली आहे. हॉटेलमधून अश्लील सीडी, व्हिसीडी , नुकसानकारक साहित्य जप्त केली आहेत. परिसरातील नागरिकांनी केली होती तक्रार.

पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा फोटोज आणि व्हिडीओ पोलिसांनी कसा टाकला छापा....

Next Article

Recommended