आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO :भाजप आमदाराचा नागिन डान्‍स, म्‍हणे अंगात आला देव !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरील व्हिडीओमध्‍ये तुम्‍ही नागनि डान्‍स करताना जो लांब केसांचा बाबा पाहात आहात तो कोणी संत-साधू नसुन अंतागड विधानसभा मतदार संघातून निवडणून आलेला भाजपचा आमदार आहे. या मतदार संघात जिथे कुठे धार्मिक कार्यक्रम होतो,त्‍यावेळी या आमदारच्‍या अंगात देव येतो असे या मतदार संघातील लोक सांगतात.
लोकांची श्रद्धा-
अंतागडमध्‍ये प्रत्‍येकवर्षी 'माता पहूंचानी' देवीचा उत्‍सव साजरा केला जातो. या उत्‍सवासाठी अंतागडमध्‍ये पंचक्रोशीतील सर्व गावातील नागरिक मोठ्या संख्‍येने हजर राहातात. प्रत्‍येक वर्षी या उत्‍सवात भाजप आमदार भोजराज नाग यांच्‍या अंगात देव येतो आणि ते नागिन डान्‍स करायला लागतात. अंगात अल्‍यानंतर भोजराज नाग यांचा अर्शिवाद घेण्‍यासाठी शकडो भक्‍त दर्शन घेतात.