आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्तीसगडमध्‍ये मान्‍सूनच्‍या पावसाचे आगमन अन पुराचा हाहाकार, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छत्तीसगडमध्‍ये काही दिवसापुर्वी दुष्‍काळ पडतो की काय अशी परिस्थिती होती. मात्र मान्‍सूनच्‍या अगमनानंतर काही दिवसात इथली परिस्‍थीती पालटली आहे. या राज्‍यातील सर्व नद्या सध्‍या दुथडी भरून वाहत आहेत. काही नद्याचे पाणी तर चक्क पुलावरून वाहत असल्‍याचे चित्र सध्‍या छत्तीसगडमध्‍ये पाहायला मिळत आहे. काल सकाळी काही काळ पाऊस बंद झाला. आज पुन्‍हा पावसाच्‍या सरी सुरू झालामुळे पुर येण्‍याची शक्‍यता वर्तवली जात आहे.
आलेल्‍या पुराची छायाचित्र पाठवण्‍याची विनंती दिव्‍य मराठी तर्फे वाचकांना करण्‍यात आली होती. या विनंतीला मान देऊन अनेक वाचकांनी पाठवलेली पुराची छायाचित्रे आम्‍ही तुमच्‍यासाठी देत आहोत.
पुढील स्‍लाईडवर पाहा छत्तीसगडमधील पुराची छायाचित्रे...